Maharashtra Krishi Sevak Syllabus and Exam Pattern 2022 कृषि सेवक पदासाठी कोण पात्र असते ? काय अभ्यासक्रम आहे 🤔
कृषि सेवक पदासाठी कोण पात्र असते 🤔? काय अभ्यासक्रम आहे 🤔? :- 👉कृषि सेवक पदासाठी कोण पात्र असते सर्व कृषि पदविका (agriculture diploma holder) तसेच कृषि पदवीधर(Bsc agri ) १. कृषि सेवक पदासाठी फक्त मराठी माध्यमातून संगणक प्रणालीद्वारे परीक्षा घेण्यात येते . २. संगणक आधारीत परीक्षेद्वारे (Computer Based online examination) घेण्यात येते परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसारच उमेदवाराची निवड केली जाते . For more information click here https://t.me/governmentjobafterdiplomaagri 👉 परीक्षेचा अभ्यासक्रम :- 1) मराठी - २० प्रश्न, 2) इंग्रजी - २० प्रश्न, 3) सामान्य ज्ञान - २० प्रश्न, 4) बौध्दीक चाचणी- २० प्रश्न 5) कृषि विषयक- १२० प्रश्न अशा एकूण २०० प्रश्नांची राहते . प्रत्येक प्रश्नास एक गुण . त्यासाठी दोन तासाचा कालावधी . प्रश्नपत्रिका वस्तूनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असते 👉 परिक्षेचे ठीकाण परीक्षा राज्यातील जिल्हयाच्या मुख्यालयी घेण्यात येते . https://t.me/governmentjobafterdiplomaagri 👈 click here for more information All previous question paper available