Skip to main content

Posts

Showing posts with the label Plant nutrient

Deficiency Symptoms of Nutrients and Control Measures अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे व उपाय

वनस्पतींच्या वाढीला आवश्यक असणारे अन्नद्रव्ये 1. कार्बन, 2. हायड्रोजन 3. ऑक्सिजन                 प्रमुख अन्नद्रव्ये 4. नत्र 5. स्फुरद 6. पालाश                          दुय्यम अन्नद्रव्ये 7. कॅल्शिअम 8. मॅग्नेशिअम 9. गंधक सूक्ष्म अन्नद्रव्ये 10. लोह 11. मँगनीज 12. बोरॉन 13. झिंक 14. कॉपर 15. मॉलिबडिनम 16. क्लोरीन 17. निकेल Deficiency Symptoms of Nutrients  and Control Measures . अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे व उपाय 1) नत्र 👉अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे- झाडाची पाने पिवळी होतात. पाने वाळतात. मुळांची व झाडाची वाढ थांबते. नवीन फूट व फुले कमी येतात. 👉उपाय- आवश्यकतेनुसार नत्रयुक्त रासायनिक खते (युरिया) व भरखते (कंपोस्ट, शेणखत इ.) द्यावीत 2) स्फुरद 👉अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे- पानांची मागील बाजू लाल, जांभळट होते. खालील बाजूची पाने वाळतात व शिरांमधील जागेत जांभळट दिसतात. पाने हिरबी लांबट होऊन वाढ खुंटते. फळे उशिरा पक्व होतात. 👉उपाय गरजेनुसार स्फुरदयुक्त रासायनिक खते (सिंगल सुपर फॉस्फेट) व भरखते द्यावीत. 3. पालाश 👉अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे- पानांच्या कडा तांबडसर होऊन प