Skip to main content

Posts

Showing posts with the label kanda pil rog

कांदा पिक प्रमुख रोग कीडी व ऊपाय ,Major Pests & Diseases of Onion

              🌰🌰 कांदा पिक प्रमुख रोग ,कीडी व ऊपाय               Onion   कांदा  2n=16 Botanical name:  Allium cepa L.   Family:   Alliaceae Origin : Asia Minor Plant part:  Bulbs महाराष्ट्र राज्य मोठ्या प्रमाणावर  कांदा उत्पादनात अग्रेसर आहे गेल्या काही वर्षांपासून वातावरणात होणाऱ्या  बदलामुळे, अनियमित पाऊस, ढगाळ वातावरण , धुके, मोठ्या प्रमाणात पाऊस  या कारणांमुळे या पिकात मोठ्या प्रमाणात कीड व रोग यांचा प्रादुर्भाव होत आहेत . खरीप हंगामात प्रामुख्याने रोपे कोलमडणे त्यालाच डम्पिंग ऑफ, पीळ पडणे , मर होणे, कांदा साठवणीत सडणे, काळया बुरशीची मोठ्या प्रमाणावर वाढ, अशा अनेक  समस्या शेतकऱ्यांना भेडसावत आहेत. आज आपण या रोगां मागील वैज्ञानिक कारण, तसेच उपाय योजना याबद्दल माहिती बघणार आहोत .  👉👉    कांदा पिक प्रमुख रोग 1. मर रोग किंवा रोप कोलमडणे (Damping off)    2. काळा करपा (Anthracnose)     3. पांढरीसड (White Rot)    4. मुळकुज (Fusarium basal rot)    5. जांभळा करपा (Purple blotch)    6. कांद्यावरील तपकिरी करपा (Stemphylium blight)   👉 कांदा पिक प्रमुख किड   फुलकिडे /थ्रीप्स या किंडीचा  म