🌰🌰 कांदा पिक प्रमुख रोग ,कीडी व ऊपाय Onion कांदा 2n=16 Botanical name: Allium cepa L. Family: Alliaceae Origin : Asia Minor Plant part: Bulbs महाराष्ट्र राज्य मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादनात अग्रेसर आहे गेल्या काही वर्षांपासून वातावरणात होणाऱ्या बदलामुळे, अनियमित पाऊस, ढगाळ वातावरण , धुके, मोठ्या प्रमाणात पाऊस या कारणांमुळे या पिकात मोठ्या प्रमाणात कीड व रोग यांचा प्रादुर्भाव होत आहेत . खरीप हंगामात प्रामुख्याने रोपे कोलमडणे त्यालाच डम्पिंग ऑफ, पीळ पडणे , मर होणे, कांदा साठवणीत सडणे, काळया बुरशीची मोठ्या प्रमाणावर वाढ, अशा अनेक समस्या शेतकऱ्यांना भेडसावत आहेत. आज आपण या रोगां मागील वैज्ञानिक कारण, तसेच उपाय योजना याबद्दल माहिती बघणार आहोत . 👉👉 कांदा पिक प्रमुख रोग 1. मर रोग किंवा रोप कोलमडणे (Damping off) 2. काळा करपा (Anthracnose) 3. पांढरीसड (White Rot) ...
Comments
Post a Comment