Skip to main content

Maharashtra Krishi Sevak Syllabus and Exam Pattern 2022 कृषि सेवक पदासाठी कोण पात्र असते ? काय अभ्यासक्रम आहे 🤔

 कृषि सेवक पदासाठी कोण पात्र असते  🤔? काय अभ्यासक्रम आहे 🤔? :-




👉कृषि सेवक पदासाठी कोण पात्र असते

सर्व कृषि पदविका  (agriculture diploma holder) तसेच  कृषि पदवीधर(Bsc agri ) 

१. कृषि सेवक पदासाठी फक्त मराठी माध्यमातून संगणक प्रणालीद्वारे परीक्षा घेण्यात येते 

. २. संगणक आधारीत परीक्षेद्वारे (Computer Based online examination) घेण्यात येते 

 परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसारच उमेदवाराची निवड केली जाते .

For more information click here  https://t.me/governmentjobafterdiplomaagri

👉 परीक्षेचा अभ्यासक्रम :- 

1) मराठी - २० प्रश्न, 

2) इंग्रजी - २० प्रश्न, 

3) सामान्य ज्ञान - २० प्रश्न, 

4) बौध्दीक चाचणी- २० प्रश्न

 5) कृषि विषयक- १२० प्रश्न 

अशा एकूण २०० प्रश्नांची राहते . प्रत्येक प्रश्नास एक गुण . त्यासाठी दोन तासाचा कालावधी .

प्रश्नपत्रिका वस्तूनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असते  

👉परिक्षेचे ठीकाण 

परीक्षा राज्यातील जिल्हयाच्या मुख्यालयी घेण्यात येते . 

https://t.me/governmentjobafterdiplomaagri 👈 click here for more information All previous question paper available


 👉  अभ्यासक्रमाचा दर्जा  

मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान , बौध्दीक चाचणी परीक्षेचा दर्जा एस. एस. सी. (इयत्ता १० वी) अभ्यासक्रमावार आधारीत असतो 

2) कृषि विषयाच्या परीक्षेचा दर्जा कृषि पदविका दर्जाची असतो

👉 प्रश्नांची काठीण्य पातळी 

५०:३०:२०  सोपे : मध्यम : कठीण 

 

कृषि घटक अभ्यासक्रम ( 120 गुण)




1.1 जमिनीचे स्वाभाविक गुणधर्म :-                                                                                                        जमिनीचे प्राकृतिक, भौतिक गुणधर्म, जमिनीचा पोत घडन, रचना, घनता, पोकळीमध्ये सच्छिद्रता, रंग, स्थिरता, तपमान किंवा उष्णतामान, जमिनीचे रासायनिक गुणधर्म, जमिनीचा सामु (पी.एच.) विद्युत वाहकता, सेंद्रिय कर्ब, मुक्त चुनखडी, मातीतील कलील आघात, प्रतिबंधक योग्यता (सी.ई.सी) इत्यादी.


1.2 जमिनीचे जैविक गुणधर्म, सूक्ष्म जीवजंतू व त्यांचे उत्पादन क्षमतेशी असलेले संबंध जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्ये व त्यांच्या उपलब्धतेवर होणारा परिणाम, वनस्पतीसाठी लागणारी आवश्यक अन्नद्रव्ये, मुख्य, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये त्यांचे कार्य व त्याच्या कमतरतेची लक्षणे,


1.3 जमिनीतील पाण्याचा प्रकार आणि महत्त्व, पाण्याचे कार्य, जमिनीतील प्रवेश व हालचाल, जमिनीतील पाणी धरून ठेवणे, जमिनीतील पाणी स्थिर पदे, जमिनीचे पाण्यचे नुकसान आणि पाण्याचे चक्र, जमिनीचा निचरा, निचरा पद्धती, अतिरिक्त पाण्याचे पिकावर व जमिनीवर होण परिणाम,


1.4 जमिनीची मशागत, तिचे प्रकार ओजारे व त्यांचा उपयोग, जमिनीची मशागत व तिचे मशागतीचे फूल उद्देश, मशागतीच्या कामाचे प्रकार व त्यासाठी लागणारी निरनिराळी औजारे 1.5 माती परिक्षण, महत्त्व व उद्देश


2) जमिन व्यवस्थापन : 2.1 जमिन व्यवस्थापन, जमिनीची धूप, धूप होण्याची कारणे, धूपीचे निरनिराळे प्रकार व नुकसान, धूप थांबविण्याचे उपाय. 2.2 भूमी व जलसंरक्षणाच्या पद्धती व्यवस्थापन पद्धती, यांत्रिकी पद्धती, भूमी सुधारण्याच्या व संरक्षणाच्या


निरनिराळ्या शासकीय योजना. 2.3 सेंद्रिय खते, प्रकार व त्याचे गुणधर्म, शेणखत बनविण्याच्या सुधारलेल्या पद्धती कंपास्ट खत बनविण्यच्या सुधारलेल्या पद्धती, जैविक खते.


2.4 रासायनिक खतांचा प्रकार व त्यांचा होणारा वापर, रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर होण्यासाठी निनिराळी उपाययोजना, रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर, रासायनिक खतांचा समतोल वापर खते दणेयाच्या पद्धती, खते ताना घ्यावयाची काळजी


2.5 कोरडवाहू क्षेत्राची व्यवस्था पाणलोट क्षेत्राचा कोरडवाहू शेतीमधील सहभाग (पाणी अडवा पाणी जिरवा)


पाणलोट क्षेत्राच्या पिकांसाठी सामाजिक वनीकरण मृद सेवा विभाग, फलोद्यान विभाग आणि सेवाभावी


संस्थाचा सहभाग, 2.6 जमिनीचा आणि पाणी देण्याचा संबंध पाणी देण्याच्य पद्धती तुषार, ठिंबक व बायवॉल सिंचन पद्धती.


 3.1 पीक संवर्धन, पिकांचे वर्गीकरण, हवामान, हंगाम.


3.2 बियाणे, बियाणाचे गुणधर्म, बियाच्या उगवणसाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी. 3.3 पिकाच्या वाढीसाठी लागणाऱ्या आवश्य गोष्टी, जमिन, पाणी, हवामान इत्यादि.


3.4 तृणवर्गीय पिके, कडधान्य वर्गीय पिके, गळीत धान्य हिरवळी खताची पिके.


3.5 रोग नियंत्रणाची किड नियंत्रणाची सर्वसाधारण तत्त्वे.


3.6 जैविक किड/रोग नियंत्रण, एकात्मिक किड व रोग नियंत्रण


3.7 किटक नाशके व बुरशी नाशकांचा अभ्यास,


3.7 साठविलेल्या धान्यात किड व त्यांचे नियंत्रण,


3.8 साठविलेल्या धान्यातील किडी व त्यांचे नियंत्रण.


3.9 बिजोत्पादन तंज्ञप्रमाणिकरण, विलगीकरण, संकरकार्यक्रम बिजोत्पादनाचे


4) पिक संवर्धन व शेती पूरक उद्योग.


4.1 निरनिराळ्या पीक पद्धती


4.2 पिकाचे पाणी व्यवस्थायपन पाणी व्यवस्थापन म्हणजे काय ?


महत्त्व विहिरीतील पाणी मोजण व विहरीची क्षमता काढणे, पिकांना पाण्याच्या वेळा ठरविण्याचे निकष, पाणी देण्यच्या निरनिराळ्या पद्धतीचा अभ्यास.


4.3 आळिंबी माहिती आणि उत्पादनाचे तंत्र खाण्या योग्य अळिंबीचा अभ्यास व वर्गीकरण अळिंबी उत्पादनासाठी आवश्यक असणारे साहित्य / बाबी विषयी माहिती, आळिंबीची काढणी आणि विक्री, प्रक्रिया आणि टिकविणे,


4.4 रेशीम उत्पादनाची ओळख


5) उद्यान विद्या रोपपवाटिका व फळबाग व्यवस्थापन


5.1 महाराष्ट्राचे हवामानानुसार पडलेले विभग,


5.2 फळबाग यशस्वी करण्यासाठी आवश्यक बाबी, पर्जन्यमान, तापमान, आर्द्रता, जमिनीची निवड, योग्य जातीची निवड, पाणी पुरवठा बाजारपेठ इत्यादि.


5.3 फळबाग लागवड व व्यवस्थापन पाणी / खते देण्याच्या पद्धती


सेंद्रीय खताचा निर्यात क्षम फळाच्या निर्मितीमध्ये महत्त्व अंतर मशागत व पाण्याचा निचरा करण्याच्या पद्धती. - तणाचा बंदोबस्त बहार धरणे पद्धती मृग, हस्त, व आबे बहार छाटणी आणि वळण देण्याचे उद्देश व पद्धती, फुले निर्मितीची क्रिया सुरुवात व निर्मिती फुल धारणेच्या सवयी आणि फूल धारणेवर होणारे परिणाम, हवामान, रासायनिक द्रव्ये व अवस्था. फळाची गळ. विरळणी, पकता, काढणी काढणी अवस्था, ओळखणे प्रतवारी पॅकींग, वाहतूक व विक्री व्यवस्था,


5.4 कोरडवाहू फळपिकांचे व्यवस्थापन 5.5 महाराष्ट्राच्या महत्वाच्या समशितोष्ण व उष्ण कटिबंधातील फळझाडांची लागवड,


5.6 फळपिकावरील रोग व किडी यांचे नियंत्रण


5.7 रोपवाटिका व्यवस्थापन - भाजीपाला व फुलझाडे यांच्या अभिवृद्धीचे प्रकार, बियापासून व शाकीय


अभिवृद्धी पद्धती फायदे व तोटे.


5.9 मातृ वृक्षाचे महत्त्व व निगा.


5.10 हरितग्रह, तुषारग्रह यांचे आधुनिक शेतीतील महत्त्व प्रकार व आकार उभारणी.


6 ) उद्यान विद्या भाजीपाला व फुलाचे उत्पादन


6.1 भाजीपाल्याचे वर्गीकरण


6.2 प्रमुख भाजीपाल्यांची लागवड - पालेभाज्या, फळभाज्या, वेलवर्गीय भाज्या, शेंग वर्गीय भाज्या, मूळ 9) कृ वर्गीय भाज्या, कंद वर्गीय भाज्या, कोबी वर्गीय भाज्या, बहुवर्गीय भाज्या.



6.3 फुलशेती महत्त्व व लागवडीस असलेला वाव.


6.4 पुष्प उत्पादनात अवलंबिल्या जात असलेल्या खास बाबी / - हरित गृहातील फुलशेती पुष्प -


प्रदर्शनासाठी फुलांची निवड व तयारी.


6.5 फुल पिकाच्या अभिवृद्धीच्या पद्धती. 6.6 महत्त्वाच्या फुलझाडांची लागवड.


6.7 फळे व भाजीपाला टिकविण्याच्या विविध पद्धती.


7) कृषि विस्तार 7.1 विस्ताराची मूल तत्त्वे, वैयक्तिक संपर्क शेतावर व घरी भेट, दूरध्वनीवर चर्चा, वैयक्तिक चर्चा.


7.2 कार्यालयीन भेट गट संपर्क सभा, प्रात्यक्षिके, शैक्षणिक सहल, गट चर्चा


7.3 समुह संपर्क शेतकरी मेळावे, कृषि दिन, प्रदर्शन, रेडिओ, दूरदर्शन, सभा.


7.4 शेती विषयक वाङ्मय-घडी पत्रिका, परिपत्रक, पुस्तिका, भितीपत्रक तक्ते, आलेख, बातमी, नमुने, छायाचित्र. 7.5 दृकश्राव्य साधने - रेडिओ, दूरदर्शन, टेप रेकॉर्डर, चलचित्रपट, स्लाईड शो, व्हिडीओ कॅसेट, नाटक,


तमाशा, किर्तन. 7.6 संगणक - रचना, कार्य, उपयोग, माहिती साठविणे माहितीची देवाणघेवाण


7.7 विस्तार कार्यकर्ता गुण कर्तव्ये व प्रकार


7.8 कार्यक्रम आखणी तत्वे, पायऱ्या व फायदे 79 विकास योजना माहिती, उद्देश लाभार्थी, प्रशासनफायदे, तोटे, कोरडवाहू क्षेत्र विकास योजना (डी.पी.ओ.पी) निर्धारित लाभक्षेत्र विकास कार्यक्रम, अदिवासी क्षेत्र विकास कार्यक्रम, डोंगरी क्षेत्रत्र विकास कार्यक्रम, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, एकात्मिक विकास योजना, फळबाग विकास योजना, बहुविध पीक योजना, एकात्मिक कडधान्य सुधार योजना, एकात्मिक तेलबिया सुधार व कार्यक्रम, राष्ट्रीय प्रात्यक्षिक योजना, राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प, एकात्मिक चारा विकास योजना, सक्रिय प्रौढ शिक्षण कार्यक्रम, सामाजिक वीनकरण योजना, रोजगार हमी योजना, जवाहर रोजगार हमी योजना, जवाहर रोजगार योजना, राष्ट्रीय पाणलोट विकास कार्यक्रम, कृषि विज्ञान केंद्र.


7.10 महत्त्वाचे शेती विषयक कायदे - बि. बियाणे कायदा, रासायनिक खत नियंत्रण कायदा किटकनाशक कायदा, जंगल कायदा, तुकडे वंदी व तुकडे तोड कायदा.


  8) कृषि व्यवसायातील वित्त व्यवस्थापन 8.1 कृषि व्यवसायात वित्त व्यवस्थापनाचे महत्त्व,


8.2 कृषि व्यवसायात पतपुरवठ्याची भूमिका


8.3 कृषि पत पुरविणाऱ्या संस्था


8.4 कृषि पत प्रस्ताव (आर्थिक सुसज्जतेसाठी कृषिपत चाचणी)


8.5 कृषि व्यवसाय विश्लेषण,


9) कृषि विपणन


9.1 शेतीमाल विक्री व्यापती आणि महत्त्व


9.2 शेतीमालाच्या बाजारपेठेचे प्रकार..


9.3 शेतीमाल विक्री व्यवस्थेतील मध्यस्थ संस्था..


9.4 शेतीमाल विक्रीच्या समस्या


कृषि सेवक लेखी परिक्षकरिता त्या पदासाठी विज्ञापित सामान्य ज्ञान व बुद्धीमत्ता चाचणी व मराठी भाषा विचारात घेऊन कृषि सेवक पदासाठी लेखी परिक्षेचा पाठ्यक्रम.


सामान्य ज्ञान (20 गुण)


सामन्य ज्ञान विषयक घटक यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्रातील समाजसुधारकांचे कार्य, भारताची


राज्यपद्धती, ग्रामविकास प्रशासन, भूगोल, विज्ञान व अभियांत्रिकी शाखेतील घटक, वाणिज्य व


अर्थव्यवस्था, कृषि विषयक घटक, क्रीडा, सांस्कृतिक घटना, जागतिक भारतातील तसेच राज्यातील


चालू घडामोडी इत्यादिवर आधारित असेल.


बुद्धीमत्ता चाचणी (20 गुण)


बुद्धीमत्ता चाचणी विषयक घटक यामध्ये अंकक्रमिका, संख्यामधील फरक, अक्षरक्रमिका, अंक आणि अक्षरक्रमिका अंक, अक्षर व शब्दसदृशत अंक, अक्षर वशब्द विसंगती, सांकेतीकरण आणि विसांकेतीकरण, आलेख स्पष्टीकरण, दिशा इत्यादि असेल


तार्किक आकृत्या, व्हेन आकृत्या नातेसंबंध, गणिती तार्किकता, तपशीलाचे तार्किक स्पष्टीकरण,


मराठी भाषा (20 गुण)


1) व्याकरण


अ) अलंकार अर्ध्यातरन्यास, उत्प्रेक्षा, भ्रांतिमान, व्यक्तिरेक, अनन्वय, स्वभायोक्ती


ब) वृत - औवी, नववधू, भूजंग प्रयात, पादाकुलक, अभंग, वसंततिलका,


क) वाक्य रुपांतर केवल, संयुक्त मिश्र


ड) प्रयोग कर्तरी, कर्मणी पदे


इ) वाक्यप्रचार व म्हणी ई) समास मध्यमपदलोपी, कर्मधारय, विभक्ती तत्पुरुष, इंन्व्द (समाहार, इतरेतर, वैकल्पिक) सहबहुव्रीही.


उ) काळ सर्व (स्थूल स्वरुपाचा परिचय)


इंग्रजी व्याकरण (20 गुण)

 

Maharashtra Krushi Sevak Syllabus 2022


English


1. Antonyms.

2. Synonyms.

3. Reading Comprehension.

4. Error Spotting/ Phrase Replacement.

5. Fill in the Blanks.

6. Unseen Passages.

7. Missing Verbs.

8. Word Formation.

9. Articles.

10. Grammar.

11. Adjectives.

12. Para Jumbles.

13. Idioms & Phrases.

14. Cloze Test.

15. Sentence Corrections.

16. Verb.

17. Adverb.

18. Meanings.

19. Subject-verb Agreement.

20. Sentence Rearrangements.


Marathi


1. One word for a sentence.

2. Opposite words.

3. Words Followed by Particular propositions.

4. One Word Substitution.

5. Grammar.

6. Antonyms and synonyms.

7. some Grammar related questions.


Reasoning


1. Problems on directions.

2. Problems on calendars.

3. Venn diagram.

4. Problems related to analysis and analogy.

5. Alphabetical Series and number series.

6. Coding and decoding.

7. Classification.

8. Some mathematical operations.


Mathematics


1. Simple arithmetic operations like addition, subtraction, multiplication.

2. Problems on averages.

3. Allegations and mixtures.

4. Square roots and Cube roots.

5. Time and distance.

6. Problems on a train.

7. Problems on number systems.

8. Time and work.

9. Area of triangle, circle, square etc.


General Awareness


1. General Questions on Computer Awareness.

2. Questions on International & National Sports.

3. Current Affairs.

4. Question on General Science.

5. Geography of Maharashtra.

6. Constitution of India.

7. General Questions on Maharashtra history.


Agriculture


1. Post-Harvest Technology.

2. Historical developments in Agriculture.

3. Watershed Management.

4. Herbicides and Fungicides.

5. Plant Genetic Resources.

6. Types of Soils.

7. Tissue culture and Plant Genetic Engineering.

8. Plant Diseases.


  

9. Neurophysiology.

10. Agro-based industries.

11. Extension Education.

12. Integrated Farming Systems.

13. Weed flora and their management.

14. Afforestation.

15. Bio-diversity.

16. Ultra Structure of Plant cells.

17. Global warming.

18. Fertilizer control.

19. Insect morphology.

20. Horticultural crops.

21. Agricultural Economics.

21. The importance of Horticulture.

22. Cell structure.

  https://t.me/governmentjobafterdiplomaagri 👈   click here for joine us on telegram


Comments

Popular posts from this blog

BSC Agri 5th sem all course theory and practical notes pdf

  BSC Agri 5th sem all course theory and practical notes pdf              .  Click on below link 👇  AHDS-353-👉  https://t.me/Agribuddi/609 ECON-353👉 https://t.me/Agribuddi/610 BOT-353 👉 https://t.me/Agribuddi/611 ENTO-354👉 https://t.me/Agribuddi/612 GPB-355  👉 https://t.me/Agribuddi/613 HORT-354👉 https://t.me/Agribuddi/614 PATH-354👉 https://t.me/Agribuddi/616 SSAC-353👉 https://t.me/Agribuddi/617 EXTN-355👉 https://t.me/Agribuddi/618 ELE-HORT-355👉 https://t.me/Agribuddi/619 ELE-AGRO-3510👉 https://t.me/Agribuddi/622 Objective and MCQ pdf  AHDS-353-👉 https://t.me/Agribuddi/659 ECON-353 👉 https://t.me/Agribuddi/663 BOT-353 👉 https://t.me/Agribuddi/662 ENTO-354👉 https://t.me/Agribuddi/661 GPB-355  👉 https://t.me/Agribuddi/667 HORT-354👉 https://t.me/Agribuddi/666 PATH-354👉 https://t.me/Agribuddi/664 SSAC-353👉 https://t.me/Agribuddi/665 EXTN-355👉 https://t.me/Agribuddi/660

BSC agri 4th sem all lecture and practical notes

  For download pdf click on below link 👇👇 Plz open link in google chorme and then telegram 🙏 AGRO-246 👉    https://t.me/Agribuddi/364?single   AGRO-247   👉 https://t.me/Agribuddi/368?single AGRO-248 👉  https://t.me/Agribuddi/374?single AHDD-242 👉 https://t.me/Agribuddi/386?single ECON-242👉  https://t.me/Agribuddi/404?single ENTO-243👉 https://t.me/Agribuddi/431?single GPB-243👉 https://t.me/Agribuddi/441?single HORT-243👉 https://t.me/Agribuddi/451?single SSAC-242👉  https://t.me/Agribuddi/458?single ELE-PATH-243 👉 https://t.me/Agribuddi/465

Bsc agri first semister all subject notes and objective pdf

BSC Agri first semister all subject notes and objective pdf             For downloading pdf click on 👇 given link  AGRO -111👉          https://t.me/Agribuddi/478 AGRO-111 All objective  https://t.me/Agribuddi/480 AGRO-112                    https://t.me/Agribuddi/488 Agro-112 objective    https://t.me/Agribuddi/489 HVE-111 lecture  notes  https://t.me/Agribuddi/490 HVE -111 objective  https://t.me/Agribuddi/492 HORTI -111  https://t.me/Agribuddi/494 HORTI -111 objective  https://t.me/Agribuddi/495 DEG-111 lecture notes                                               👉  https://t.me/Agribuddi/482  DEG-111 Object notes                          https://t.me/Agribuddi/481 MIBO-111 notes  https://t.me/Agribuddi/336 EXTN -111notes  https://t.me/Agribuddi/334?single MATH -111 all notes+objective                         👉  https://t.me/Agribuddi/500?singl BIO-111 all notes +objective                         https://t.me/Agribuddi/504?single I st sem all subject manuals 👇👇                 h